Total Pageviews

Thursday, 30 July 2015

रावणाचे उदाती कारण

पूर्व प्रकाशित


शारुख खान च्या रा वन मध्ये एक वाक्य आहे

"तुम लोग रावण को हर साल जलाते हो क्युंकी वोह कभी नाही मरता"

आज आपल्या भारत देशा सारख्या संस्कृतीचे मिरवणार्या मध्ये हे काय चालले आहे

१) कोणते हि वर्तामान पत्र बघा ,याकुब मेमोन च्या फाशीची बातमी कलाम यांच्या पेक्षा जास्त आहे
२) जेव्हा माननीय ठाकरे साहेब यांचे देहावसान झाले तेवा पण कसाब ची चर्चा जास्त झाली
३) २ दिवसाआधी तर कहर झाला twitter  वर  कलाम हे trending असायला पाहिजे तर प्रतिभा पाटील ह्या दिसत होत्या




आपले लोक का फुटकळ गोष्टीना एवेढे महत्व देत आहेत ,अनुलेखाने का मारत नाहीत ?


तुम्ही तुमचे मत येथे सुद्धा नोंदवू शकता 

No comments:

Post a Comment