Total Pageviews

Friday, 16 October 2015

धागा वाढेना ,धागा चालेना

(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन )


धागा वाढेना ,धागा चालेना
धागा खंत करी ,काहे केल्या वाचेना

गेलो खरडायच्य फळ्या मधी
म्हटली अनाहीत्तासावे गाणी
आम्ही मळ्यांत मळे मिळवून रे

आले सम्पादकियाच्य मनी
धागा टाकला उडवुनी   (http://misalpav.com/node/३२०५६  मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे)
धाग्यासव उडवले देहभान रे

चाल ये रे ड्यू आई ड्या
घालू आपण एकमेकात तंगड्या
खेळू आपण भांडाभांडी रे

हे रिकामे नेटवरचे किडे
ह्यांची धाव कम्पू बाजीकडे
आपण करू या शुद्ध साहित्य पान रे

धागा आला फुलून
हितशत्रू गेले आटुन
कोण मी अपा कोठे दोघे जन रे 

No comments:

Post a Comment